शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

बार व्यवस्थापकाला मारहाण, तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:12 IST

ठाण्यातील बार व्यवस्थापकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करून, त्याच्या डोक्यात कुंडी फोडल्याप्रकरणी राजेश शेट्टी, सोमनाथ चौधरी, गणेश सालियन या तिघांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.

ठाणे : ठाण्यातील बार व्यवस्थापकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करून, त्याच्या डोक्यात कुंडी फोडल्याप्रकरणी राजेश शेट्टी, सोमनाथ चौधरी, गणेश सालियन या तिघांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. तिघांनाही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.किसननगर-भटवाडी भागात राहणा-या राजेश शेट्टी याच्यासह तिघांनी मद्यप्राशन करून, २८ फेब्रुवारीला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चरईतील ‘मुंबई पॅलेस’ या बारमध्ये येऊन विनाकारण गोंधळ घातला. बार व्यवस्थापक उदयकुमार यांनी ‘तुमचे बिल भरा आणि निघून जा,’ असे त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांच्यापैकी कशेळी भागात राहणाºया सोमनाथ याने उदयकुमार यांची कॉलर पकडली. गणेश आणि राजेश यांनी ‘तेरे को देखने का है क्या, हम कौन है और हम क्या कर सकता है,’ असे बोलून त्यांनाच धमकावले. या तिघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना बारबाहेर आणून त्यांचे कपडे फाडले. यात त्यांच्या मोबाइलचेही नुकसान झाले. घड्याळ गहाळ झाले.त्याचदरम्यान, राजेशने बारच्या गेटवरील कुंडी शेट्टी यांच्या डोक्यात फोडली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकानेया तिघांनाही १ मार्चला पहाटेअटक केली.

टॅग्स :thaneठाणेArrestअटक