शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदींचे कलाकुसरयुक्त फर्निचर!, कारागृहातील उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:27 IST

साचेबद्ध फर्निचर बनवणाऱ्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाने डिझायनिंग फर्निचर बनवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यातून सर्वसामान्यांनादेखील आवडीचे कलासुसरयुक्त फर्निचर बनवून घेता येणार आहे. त्यामुळे ‘आॅर्डर द्या आणि बनवून घ्या आपल्या आवडीचे डिझायनिंग फर्निचर’ हा वेगळा उपक्रमच प्रशासनाने सुरू केला आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - साचेबद्ध फर्निचर बनवणाऱ्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाने डिझायनिंग फर्निचर बनवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यातून सर्वसामान्यांनादेखील आवडीचे कलासुसरयुक्त फर्निचर बनवून घेता येणार आहे. त्यामुळे ‘आॅर्डर द्या आणि बनवून घ्या आपल्या आवडीचे डिझायनिंग फर्निचर’ हा वेगळा उपक्रमच प्रशासनाने सुरू केला आहे.सध्या कारागृह विभागाच्या भायखळा येथील विश्रामगृहासाठी डिझायनिंग फर्निचर बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने ‘लोकमत’ला दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फॅक्टरीमध्ये सुतारकाम, शिवणकाम, पॉवरलूम, लॉण्ड्री, बेकरी हे विभाग आहेत. सुतारकाम विभागात फर्निचर बनवण्याचे काम सुरू असून, या विभागाचे वार्षिक उत्पन्न ५३ लाखांच्या आसपास जाते. दरमहा एक लाख ६० हजारांचे टार्गेट दिलेले आहे. परंतु, चार लाखांच्या आसपास म्हणजेच अडीचपट उत्पन्न दरमहिन्याला मिळत असल्याची माहिती कारागृहाचे सुतारकाम निर्देशक जयंत प्रभू यांनी दिली. या विभागात बनवल्या जाणाºया वस्तू कारागृहाबाहेरील विक्री केंद्रातदेखील ठेवल्या जातात. त्यातून फर्निचर बनवून घेण्याच्या आॅर्डर बहुतांशी या शासकीय कार्यालयाकडून असतात, असेही त्यांनी सांगितले.एखाद्या डिझायनरकडून फर्निचरचे डिझायनिंग आणून दिल्यास हुबेहूब फर्निचर कारागृहातील सुतार विभागात बनवून दिले जाणार आहे. या विभागात २४ बंदी काम करतात. महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्या कार्यालयासाठी प्रायोगिक तत्त्वावर डिझायनिंग फर्निचर बनवण्यात आले होते. ते पसंत पडल्याने आता कारागृह विभागाच्या विश्रामगृहासाठीही फर्निचर बनवले जात आहे. यात टेबल, फुलदाणी, पलंग, नाइट लॅम्प, टी पॉय, साइड टेबल, सेंटर टेबल अशा विविध वस्तू बनवल्या जात आहेत. 

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या