शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हातील महिला बचत गटांचे खाते उघडण्यास बँकांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:51 IST

या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंबप्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित

ठाणे : महामंडळांकडून येणाऱ्या कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हातील बँकांच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे संबंधीतांनी केल्या.या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, माविम, शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित राहतात अशा तक्रारी केल्या. महिला बचत गटांची खाती लवकर उघडण्यात येत नाहीत, यामुळे त्यांच्या कर्ज पुरवठ्यासह संभाव्य विकासावर ही परिणाम होतो असे माविम प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक व्ही. बी. सोने यांनी त्यांच्याकडील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्रामोद्योग यामधील उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत . मात्र बँकांनी त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यानंतर त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रलंबित ठेवल्यास विपरीत परिणाम होतो असे सोने यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप आत्तापर्यंत झाले असून ते वाढविण्याची गरज आहे. बँकांनी यासाठी त्यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावे अशी सुचना जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेbankबँक