शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरकरांची आॅनलाइन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:48 IST

फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली.

 अंबरनाथ : फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली. अंबरनाथमध्ये अशाच प्रकारे दोघांना गंडा घातला. या फसवणूक प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी बदलापूरमधील अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात आॅनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार केली. या आॅनलाइन फसवणुकीतून सरासरी अडीच लाखांहून अधिकची रक्कम लंपास केली. कार्ड ब्लॉक होऊ नये, यासाठी त्यांच्या कार्डवरील नंबर घेण्यात आले. त्यानंतर, मोबाइलवरून ओटीपी नंबर घेत त्याच्या आधारावर फसवणूक करणाºयांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वळवली. एकाच दिवशी तब्बल १५ नागरिकांना अशा प्रकारे फसवले आहे.खात्यातून २५, २० हजार रुपये वळवण्यात आले आहे. अंबरनाथ, चिंचपाडा येथे राहणाºया पूनम भोळे यांच्या फोनवर एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे क्रेडिटकार्ड ब्लॉक होण्याची भीती दाखवत त्यांच्या बँक खात्यातून ५४ हजार वळवण्यात आले. असाच प्रकार अंबरनाथच्या हरीश वाच्छाणी यांच्यासोबत झाला असून त्यांची १६ हजारांची फसवणूक झाली.यासंदर्भात उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल म्हणाले की, यासंदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासोबत ग्राहकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. या प्रकरणात बँकेकडून माहिती घेऊन तपास केला जाईल, असे स्पष्ट केले.