शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट साहित्यखरेदी शेकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:45 IST

मुख्याध्यापकांकडून होणार वसुली; गटविकास अधिकाऱ्यांची नोटीस, जिल्हाभर भ्रष्टाचार?

- हुसेन मेमनजव्हार : पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जव्हार तालुक्यात ११ जि. प. शाळांना उच्च माध्यमिक विभागाच्या वाढीव वर्गांची मान्यता दिली खरी मात्र या जिल्हा परिषद शाळांना पुरवठा केलेले प्रयोगशाळा साहित्य हे कमी किमतीचे व हलक्या दर्जाचे असल्याचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर प्रयोगशाळा साहित्य खरेदीत जव्हारच्या गटविकास अधिकाºयांनी मुख्याध्यापकांना नोटीसा देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. यामध्ये तथ्य आढळल्यास त्या मुख्याध्यापकांकडून झालेल्या खर्चाची वसुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील बेहेडपाडा, हातेरी, सारसून, हाडे, काळीधोंड, कुंडाचापाडा, तलासरी, पवारपाडा, पिंपळशेत, साखरशेत, चौक अशा या गावातील अकरा शाळांना ‘रेणुका इंटरप्राईज, परभणी’ या एजन्सीकडून प्रयोगशाळा साहित्य पुरवठा करण्यात आला होता. या करीता प्रत्येक शाळेसाठी २ लाख ६५ हजार रु पयांची साहित्य खरेदी केल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होेत आहे.संपूर्ण पालघर जिल्ह्यात यावर्षी ६४ उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘ रेणुका इंटरप्राईज, परभणी’ याच एजन्सीकडून प्रयोगशाळा साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जव्हारमध्ये या व्यवहारावरुन वाद सुरु झाल्याने संपुर्ण जिल्ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. प्रयोगशाळा साहित्य खरेदी याच एजन्सीकडून व्हावी म्हणून तत्कालीन जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी बैठक घेऊन मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना आवश्यक असणारे प्रयोगशाळा साहित्य मुंबई, ठाणे, नाशिक येथून उपलब्ध झाले नसते का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत असून शालेय व्यवस्थापन समितीला त्यासाठी परभणीला जावे लागल्या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.सूचना दिल्या की दबाव वाढवला : प्रयोगशाळा साहित्य खरेदी याच एजन्सीकडून व्हावी म्हणून तत्कालीन जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी बैठक घेऊन मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्याची माहिती आता पुढे येत आहे.सारसूनचे वास्तवजव्हार तालुक्यातील अकरा शाळांपैकी साखरशेत शाळा व्यवस्थापन समितीने स्वत: प्रयोगशाळा साहित्य खरेदी केले आहे.तर सारसून शाळेने वरिष्ठांचा रोष पत्करून साहित्य उतरवले मात्र त्यांना शंका आल्याने व साहित्य अपुरे असल्याने संबंधित एजन्सीला चेक देण्यात आला नाही. म्हणून शाळांवर अधिकाºयांकडून दबाव देखील आणल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :palgharपालघर