शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घेतला बाळाने जन्म! कसाऱ्याजवळील घटना : महिला सहप्रवाशांनी केली मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 07:46 IST

Baby born in Gitanjali Express: गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिला.

कसारा : गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिला. गोरेगाव येथे राहणारा राजाबाबू दास हा पत्नी रुमा हिच्याबरोबर कोलकत्ता येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसला. गीतांजलीने कल्याण स्थानक सोडल्यावर कसाराकडे येत असताना उबंरमाळी ते कसारा स्थानकादरम्यान रुमा यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. डब्यातील महिला सहप्रवासी मदत करत होते. कसारा स्थानक येताच राजाबाबू याने रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली असता त्यांनी तातडीने डब्यात धाव घेतली; पण तोवर महिलेची प्रसूती झाली होती.रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाती मेश्राम यांनी तात्काळ रुमा यांना डब्यातून सुखरूप खाली उतरवले.महिलेच्या मदतीसाठी देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळाला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले. माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिसार्ज दिला. 

प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.- वाल्मीक शार्दूल, पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्गमहिलेची व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर प्रसूतीनंतरचे सर्व उपचार करण्यात आले.- देवेंद्र वाळुंज, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, कसारा

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणे