शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या अपहरणाचा रिक्षाचालकाकडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:31 IST

मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीजवळ तीन महिला प्रवाशांना रिक्षाचालकाने भाडे नाकारले.

डोंबिवली : मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीजवळ तीन महिला प्रवाशांना रिक्षाचालकाने भाडे नाकारले. त्यांनी याविषयी जाब विचारताच त्याने एका महिलेस जबरदस्तीने रिक्षात बसवत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालक शंकर विलासनाथला अटक केली. त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.स्टार कॉलनीजवळ मनीषा राणे, त्यांची मुलगी विशाखा व मैत्रीण अमिता हेदळकर या रिक्षाच्या प्रतीक्षेत होत्या. मानपाडा रोडवर स्टेशनच्या दिशेने जाणाºया रिक्षाचालकाला त्यांनी हात दाखवला. त्या वेळी रिक्षात एकही प्रवासी नव्हता. त्याने डोंबिवली स्टेशनकडे जाण्यासाठी ३० रुपये भाडे होईल, असे सांगितले. तेवढ्यात, एक प्रवासी तेथे आला. त्याला पेंढरकर कॉलेजजवळ जायचे होते. त्याला रिक्षाचालकाने ४० रुपये भाडे होईल, असे सांगितले. तो प्रवासी तयार झाल्याने त्याचे भाडे घेतले.या महिलांनी त्याला पुन्हा गांधी चौकात पाहिले. त्यांनी त्याला आमचे भाडे का नाकारले, जास्तीचे भाडे मिळाल्यावर कमी भाडे नाकारणार का, असे सवाल केले. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने हेदळकर यांचा हात धरून रिक्षात बसवले. त्याने रिक्षा शिवाजी उद्योगच्या दिशेने एक किलोमीटरपर्यंत पळवली. हा प्रकार पाहून मनीषा यांनी मदतीसाठी दोन दुचाकीस्वारांना आवाज दिला. त्यांनी रिक्षाचालकाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.