शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर मधील अट्टल चोरट्यास केले ४ जिल्ह्यातून हद्दपार 

By धीरज परब | Updated: December 23, 2023 13:39 IST

१९ वर्षाचा असलेला ओम विक्रम सांळुखे हा भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर मधील साईराज इमारतीत राहतो . 

मीरारोड - ५ गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा ओम विक्रम सांळुखे ह्याला ठाणे , पालघर , मुंबई व मुंबई उपनगर ह्या ४ जिल्ह्यातून ६ महिन्या करता हद्दपार केले आहे . 

१९ वर्षाचा असलेला ओम विक्रम सांळुखे हा भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर मधील साईराज इमारतीत राहतो .  नवधर पोलीस ठाणे येथे ४ व नायगाव पोलीस ठाणे येथे १ असे एकुण ५ चोरीच गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत . साळुंखे मुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण होवुन त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असल्यामुळे त्याला मुंबई पोलीस कायदा कलम प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठांना सादर करण्यात आला होता . 

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी आदेश काढून साळुंखे ह्याला ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या ४  जिल्हा कार्यक्षेत्रातुन ६ महिन्या करता हद्दपार केले आहे. उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक विशाल धायगुडे, उपनिरीक्षक तुषार माळोदे सह कुमार राठोड यांनी ओम साळुंखे याला हद्दपार करण्याची कार्यवाही केली .