शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

गोकुळाष्टमीला जाण्यास मज्जाव केल्याने पत्नीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:14 IST

उत्सवाला गालबोट । राबोडी पोलिसांत पतीविरोधात गुन्हा

ठाणे : गोकुळाष्टमी सणाला मित्रांसोबत जाऊ नकोस, याचा राग मनातून डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीवर गोळ्या कुटण्याच्या लोखंडी मुसळीने हल्ला केल्याची घटना शुक्र वारी ठाण्यात घडला. रूपाली (२७) असे जखमी पत्नीचे नाव, तर गोविंदा निगुडकर असे पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.

याप्रकरणी पत्नीच्या तक्र ारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातील खोपट परिसरात हे डॉक्टर दाम्पत्य राहत असून विवाह झाल्यानंतर २ आॅगस्ट २०१९ रोजी घरगुती कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी रूपाली यांनी राबोडी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरु द्ध तक्र ार दाखल केली होती.

त्यानंतर २३ आॅगस्ट रोजी गोकुळाष्टमी असल्याने रूपालीने पती गोविंदा यांना गोकुळाष्टमी सण असल्याने बाहेर आपल्या मित्रांसोबत कुठे जाऊ नकोस, अशी विनवणी केल्याचा रागातून गोविंदा याने पत्नीला शिवीगाळ करून ठोशाबुक्कयाने मारहाण केली. तसेच गोळ्या कुटण्याच्या लोखंडी मुसळीने त्याने तिच्या कपाळावर मारून दुखापत केल्याप्रकरणी शुक्र वारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.