शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा

By सदानंद नाईक | Updated: April 23, 2024 17:56 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ज्योती जाधव या एका इमारती मध्ये घरकामाचे काम करतात.

उल्हासनगर : कॅम्प नं-३,शांतीनगर येथील घरकाम करणाऱ्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेला एक जण भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ज्योती जाधव या एका इमारती मध्ये घरकामाचे काम करतात. या इमारती मध्ये राहणाऱ्या यश वधारिया व रमेश वलेचा यांनी क्षुल्लक कारणावरून महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले, मात्र त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केला. यातील एक आरोपी भाजपचे स्थायिक माजी नगरसेवकांचा नातेवाईक असल्याचे समजते. अखेर वंचित बहुजन आघाडीचे उज्वल महाले, प्रा.प्रविण माळवे, ईश्वरभाऊ सोनवणे, निलेश देवडे, प्रफुल भालेराव, नितिन भालेराव, कमलताई सोनवणे आदींनी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेऊन झालेला।प्रकार कानी घातला. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी