शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड! अंगावर आहेत 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द

By पंकज पाटील | Updated: May 31, 2023 14:05 IST

आलेल्या पैशातून गावी शाळा बांधण्याचं मालकाचं स्वप्न...

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. या बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द असून, यामुळेच त्याच्या मालकाने त्याची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रुपये एवढी ठेवली आहे. हे बोकड विकूण येणाऱ्या पैशांतून गावी शाळा बांधण्याचे बोकड मालकाचे स्वप्न आहे.

अंबरनाथच्या तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो. स्टेशन रोडवर कपड्यांचा स्टॉल लावणाऱ्या शकीलला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झाले, त्याचे नाव त्यांनी शेरू असे ठेवले. या शेरूला लहानपणापासून अतिशय  प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केले. या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द लिहिलेले आहेत.

या बोकडाला फक्त दोन दात असून त्याचं वजन १०० किलो इतके आहे. शकीलने या बोकडाची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रुपये इतकी ठेवली आहे. हा बोकड रोज सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खातो. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी शाळा बांधण्याचे शकीलचे स्वप्न आहे.

      शकील याने या आधीही त्याचा एक बकरा विक्रीसाठी ठेवला होता. ज्याची किंमत १२ लाखांपर्यंत होती. आता त्याच्या सव्वा कोटींच्या 'शेरू'ला कुणी विकत घेतं का? आणि शकीलचे मदरसा बांधण्याचे स्वप्न पूर्ण होते का? हे पाहावे लागेल.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे