शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By admin | Updated: July 27, 2015 01:11 IST

: पत्नीला घटस्फोट देतो, असे सांगून दुसऱ्याच तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची अश्लील चित्रफीत काढून ती वितरीत करण्याची धमकी देत

ठाणे : पत्नीला घटस्फोट देतो, असे सांगून दुसऱ्याच तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची अश्लील चित्रफीत काढून ती वितरीत करण्याची धमकी देत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणाऱ्या भरत जैनला (४०) नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सात वर्षांपासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता.‘पत्नीला घटस्फोट दऊन तुझ्याशीच लग्न करणार आहे’, अशी बतावणी करीत त्याने तिला दगडी शाळा येथे बोलवले होते. तिथून त्याच्या मुंबईतील चंदनवाडीतील घरी, ससून डॉक, कुलाबा, ठाण्यातील कापूरबावडी नाका येथील लॉज अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याच दरम्यान तिची अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे काढून तिच्या आईवडिलांना पाठविण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार २००८ ते २४ जुलै २०१५ या कालावधीत सुरू होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक एम.जे. बग्गा याप्रकरणी तपास करीत आहेत.