शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:40 IST

अंबरनाथचा रहिवासी असलेला मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागन झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येताच त्याच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देnew record of Corona virusAnother person from Ambarnath sees Corona virus

अंबरनाथअंबरनाथचा रहिवासी असलेला मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागन झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येताच त्याच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.  हा व्यक्ती अंबरनाथ पूर्व भागातील असुन अंबरनाथमध्ये आता कोरोनाचे चार रुग्ण झाले आहे.      अंबरनाथमध्ये पहिला कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुबातील दोघांनाही कोरोनाची लागन झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असुन इतर संपर्कात आलेल्या 20 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या 20 जणांची चाचणी नेगेटीव्ह आल्याने अंबरनाथ पश्चिम भागातील कोरोनाचा प्रभाव रोखणो शक्य झाले आहे. अंबरनाथ पश्चिम भाग सुरक्षा झोनमध्ये आलेले असतांनाच आता पूर्व भागात देखील कोरोनाचा एक  रुग्ण आढळला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील कोरोनाग्रस्त व्यक्ती हा मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षक आहे. सोमवारी  तो घरातच होता. त्यानंतर ते कामावर गेले. बुधवारी त्यांचा कोरोना टेस्ट ही पॅङोटिव्ह आली आहे. त्यांच्यावर कस्तुबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.      दुसरीकडे  अंबरनाथ पूर्व भागातील वडवली परिसरातील एका रुग्णाची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. हा रुग्ण डोंबिवलीत डायलेसिस साठी गेला होता. मात्र ज्या रुगणालयात ते गेले होते त्या ठिकाणच्या वैद्यकिय कर्मचा-यांनाही कोरोनाची लागन झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यानुसारच अंबरनाथच्या रुग्णाची देखील चाचणी केली जाणार आहे. त्या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथcorona virusकोरोना वायरस बातम्या