शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या सहाय्यक आयुक्तांची फेरीवाल्यांविरुद्ध आणखी एक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:36 IST

रस्त्यावर पथ्यारे मांडून अतिक्रमण करणाऱ्यांचा माल जप्त केल्यानंतर तो गोदामात ठेवणाºया कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण करीत हुज्जत घातल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी रविवारी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आधी घोंगे यांना धमकी देणाºया फेरीवाल्यानेच पुन्हा त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जप्त केलेला माल गोदामात ठेवण्यास केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केल्यानंतर नौपाडा येथील फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी रविवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.दोनच दिवसांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात घोंगे यांनी कारवाईमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तसेच दबाव आणल्याप्रकरणी विनायक राऊत याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतांनाच ८ नोव्हेंबर रोजी नौपाडा येथील काही फेरीवाल्यांविरद्ध त्यांच्या पथकाने कारवाई केली. फेरीवाल्यांचे सामान जप्त करुन ते लोकमान्यनगर प्रभाग समितीच्या कार्यालयातील गोदामात ठेवले जात असतांनाच महापालिका कर्मचाºयांना विनायक राऊत याच्यासह दोघा फेरीवाल्यांनी पाठलाग करुन अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे आलेल्या घोंगे यांच्याशी त्यांनी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास वादावादी केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. नौपाडा परिसरातील रस्त्यांवर गर्दी होऊ नये यासाठी पालिकेकडून नेहमीप्रमाणे रविवारी कारवाई सुरु होती. जप्त केलेला हा माल लोकमान्यनगर येथील कार्यालयात ठेवतांना आधी धमकी देणाºया राऊत याच्यासह दोघांनी पुन्हा अडथळा निर्माण केल्याचे घोंगे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाEnchroachmentअतिक्रमण