शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन

By admin | Updated: May 25, 2017 00:00 IST

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, रोजगार-स्वयंरोजगार विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन, मराठी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, रोजगार-स्वयंरोजगार विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन, मराठी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्र म, वृत्तपत्र विक्रेत्यांनी सादर केलेले पथनाट्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील व्यक्तिंचा विशेष गौरव सोहळा अशा भरगच्च कार्यक्र मांनी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला.कोपरी येथील राऊत शाळेत पार पडलेल्या सोहळ््यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यवसायातील अडचणींवर आधारित पथनाट्य सर्वांच्या पसंतीस उतरले. तसेच ‘सूर स्पर्श’ या कार्यक्रमात उपस्थितांना मराठी गीतांची मेजवानी मिळाली. यावेळी वृत्तपत्र विक्र ी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अरु ण दातार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भोईटे यांनी रोजगार-स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता परिवारातील नगरसेविका रु चिता मोरे यांचा महिला विक्रेत्यांनी सत्कार केला.ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ठामपातील अनेक नगरसेवक, मुंबई, कल्याण,नवीमुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी तसेच ठाणे विक्रेता संघाचे राजेश मोरे, अजित पाटील, शंकर दुधाणे, नंदू देशपांडे, संदीप आवारे, शरद पवार, गुरु नाथ चिंचोले, राजू पिंगळे, विलास पिंगळे, संतोष परब, पप्पू बामले, अशोक कदम, भास्कर ठावरे, अशोक यादव, सुभाष गुप्ता, नंदू करले, रवी कर्डिले, सुदेश मेहता, सुशिल मेहता, कोकाटे, स्मिता खराडे, चंद्रकांत पवार, संजय बोराडे, मोहन मोरे उपस्थित होते.