शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

गद्दारांना दिघे हेच शिक्षा देतील; राजन विचारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टिका

By अजित मांडके | Updated: January 27, 2024 14:22 IST

शक्तीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याने त्यांच्या वतीने याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खरे शिवसैनिक कोण हे आता आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. आगामी काळात दिघे हेच या गद्दारांना जागा दाखवतील अशी टिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जंयत्तीच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी शनिवारी दिघे यांच्या शक्ति स्थळावरील समाधिस अभिवादन करून दर्शन घेतले. तसेच टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे, दिघे साहेब अमर रहे या अशा घोषणाही त्यांनी दिल्या. यावेळी ठाकरे गटाने टेंभी नाका आणि शक्तीस्थळावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला.

शक्तीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याने त्यांच्या वतीने याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ची वेळ शिंदे यांची होती, मात्र त्यांना उशीर झाल्याने त्याच वेळेस विचारे यांनी याठिकाणी येऊन दिघे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दिघे हे ठाणे जिल्ह्याचे दैवत होते, मात्र आज त्यांच्या नावावर निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या घरांवर नांगर फिरविला जात आहे. त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अशा पध्दतीने स्वत:ला सच्चे शिवसैनिक मानणाºयांना आता जनताच उत्तर देईल अशी टिकाही विचारेी यांनी केली.

दरम्यान शक्ती स्थळावर शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, आदींसह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना