शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर गावाजवळ नकली अमूल बटरचा कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:41 IST

घोडबंदर गावा लगतच्या एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे. येथून सुमारे 400 किलो बनावट बटरचा साठा सापडला आहे. 

मीरारोड - घोडबंदर गावा लगतच्या एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे. येथून सुमारे 400 किलो बनावट बटरचा साठा सापडला आहे. 

भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती मिळाली होती की, घोडबंदर गावा जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहत मधील एका गाळ्यात बनावट अमूल बटर बनवण्याचा कारखाना सुरू आहे. खात्री पटताच आज मंगळवारी कुलकर्णी यांनी पोलीस पथकासह गाळ्यावर धाड टाकली. 

सदर ठिकाणी बटर बनवून अमूल बटर च्या छापलेल्या वेष्टन व पाकिटात भरले जात होते. पोलीसांना अर्धा किलोच्या वेष्टनात गुंडाळललेला, पाकिटात भरलेला तसेच क्रेट मध्ये ठेवलेला बटर चा मोठा साठा सापडला आहे. 

या कारखान्यात बटर बनवून ते अमूलच्या पाकिटात भरून बाजारात पुरवले जात होते. जास्त करून सदर बनावट बटर हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच बार, हॉटेल आदींना  पुरवले जात असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. सदर कारखाना बंद करण्यात आला असून उद्या बुधवारी अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी आल्यावर फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे काशिमीरा पोलीस ठाण्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे