शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आमटे कुटुंबीयांचे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावले; आनंदवन, हेमलकसाला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 22:54 IST

‘रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल’चा उपक्रम, विविध वस्तूंची केली मदत

अंबाडी : भिवंडी तालुक्यातील ‘रोटरी क्लब आॅफ भिवंडी रु रल’च्या रोटरीयन्सने नुकतीच समाजसेवक बाबा आमटे यांच्या चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ या प्रकल्पांना भेट दिली. आमटे कुटुंबीयांचे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावून गेले.

रोटरी क्लबतर्फे संस्थापक हरिश्चंद्र भोईर, माजी अध्यक्ष प्रकाश म्हात्रे आणि अध्यक्ष रोटरीयन प्रमोद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या २६ रोटरीयनची टीम, सेक्रेटरी संदीप म्हात्रे, उपाध्यक्ष प्रमोद भोकरे, खजिनदार राजू बेलेकर पास्ट प्रेसिडेंट रो. जगदीश म्हात्रे, प्रभाकर पाटील, सदस्य अ‍ॅड. गिरीश पाटील, प्रेमनाथ नाईक, शंकर भोईर, देवानंद पाटील, संदेश भोईर, श्याम भोईर, भानुदास पाटील, विश्वनाथ पाटील, पंकज तरे, विकास गायकवाड, राम म्हात्रे आदींनी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरी प्रकल्प आणि इतर प्रकल्पांना भेटी दिल्या.

बाबा आमटे यांनी प्रामुख्याने कुष्ठरुग्णांच्या सेवेचे कार्य करतानाच चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागांतील गौड आदिवासी या अतिमागास जमातीसह तेथील पीडित, वंचित, अपंग अशा दुर्लक्षित घटकांसाठी डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हे सेवाव्रत सुरू ठेवले आहे.

आमटे कुटुंबीयांचे हे सेवाकार्य पाहून रोटरीयन्स भारावून गेले. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाºया या महान समाजसेवकाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी रोटरी क्लब आॅफ भिवंडी रुरलतर्फे ५१ हजारांचा धनादेश आणि टेम्पो भरून कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी बिस्किटे, चॉकलेट आदी खाद्यपदार्थांचे वाटप केले.निवृत्तीनंतर सेवा करण्याचा मनोदयक्लबचे सदस्य असलेले शिक्षक शंकर भोईर व प्रेमनाथ नाईक यांनी निवृत्तीनंतर किमान सहा महिने या प्रकल्पांमध्ये सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच क्लबचे सदस्य संदेश भोईर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हेमलकसा येथील ६५० शालेय विद्यार्थ्यांना केक आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले.