शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शॅगीच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेचे प्रयत्न

By admin | Updated: June 24, 2017 04:21 IST

ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

राजू ओढे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू असला तरी, या प्रकरणी तपासही अद्याप सुरू असल्याने ठाणे पोलिसांनी प्रत्यार्पणासाठी हिरवा झेंडा दाखवला नाही.कर थकित असलेल्या अमेरिकन नागरिकांना कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी आॅक्टोबर २0१६ मध्ये केला होता. मुख्य सूत्रधार सागर ठक्कर याला एप्रिल २0१७ मध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणातील पीडित नागरिक अमेरिकेचे असून, काही पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून अमेरिकेतही खटला सुरू आहे. या तक्रारींच्या आधारे कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींच्या अमेरिकेतील हस्तकांना मध्यंतरी अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी अमेरिकन यंत्रणेने केलेल्या तपासामध्येही सागर ठक्करचे नाव समोर आले. त्यामुळे अमेरिकेने सागर ठक्करच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. टप्प्याटप्प्याने हा पत्रव्यवहार पोलिसांपर्यंत पोहोचला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.