शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन कंपनी करणार तलाव, खाडीचे पाणी शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 02:54 IST

शहरात अस्तित्वात असलेले तलाव, नाले तसेच खाडीचे पाणी शुद्धीकरणासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाणे : शहरात अस्तित्वात असलेले तलाव, नाले तसेच खाडीचे पाणी शुद्धीकरणासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. शुक्रवारी याबाबत आपल्या दालनात अमेरिकास्थित आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्हन पेडिगो यांनी सादरीकरण करून जैव तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जाते, याची माहिती दिली.ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ३५ तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. त्याचप्रमाणे ३२ किमी लांबीची विस्तीर्ण खाडी लाभली आहे. यातील पाणी उच्च प्रतीचे जैविक तंत्रज्ञान वापरून शुद्धीकरण करण्याबाबत आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने सादरीकरण केले.>गंगेचेही पाणीकरतेय स्वच्छसदरची कंपनी केंद्र सरकारच्या गंगा नदी शुद्धीकरण तसेच वाराणसी येथील राजघाट पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून तशाच प्रकारचे तंत्रज्ञान खाडीतील पाणी शुद्धीकरण तसेच तलावातील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरण्याबाबतचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार, याबाबत आॅइल स्पील फॅटर इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर, याबाबत निर्णय घेऊन प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जाईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.