शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रवेशापूर्वीच ओमींसोबत जागावाटप

By admin | Updated: January 25, 2017 04:49 IST

ओमी कलानी यांच्या भाजपातील प्रवेशाची औपचारिकताच शिल्लक असल्याने दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरू

उल्हासनगर : ओमी कलानी यांच्या भाजपातील प्रवेशाची औपचारिकताच शिल्लक असल्याने दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे फुटीचा इशारा देणाऱ्या नेत्यांना आनंदाचे भरते आले आहे, तर आजवर पक्षाच्या स्थानिक नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या कुमार आयलांनी यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वाटाघाटी पूर्ण होऊन दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. ओमी कलानी यांच्या भाजपा प्रवेशच्या घोळामुळे महायुतीच्या चर्चेत खीळ बसली होती. आघाडीची चर्चाही खोळंबली होती. आता मात्र ओमींचा प्रवेश ही औपचारिकता उरल्याने भाजपातील जिल्हास्तरीय नेते, स्थानिक नेते यांनी ओमी टीमसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. सध्याच्या चर्चेनुसार दोन्हीकडील विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली जाणार नाहीत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इतर जागांवर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. तो मान्य होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपातील फुटीर गट आणि ओमी टीमचे सदस्य आता उघडपणे एकत्र फिरताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)