शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात सोशल डिस्टेंसींगची ऐशी तैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:09 IST

एकीकडे ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे लॉकडाऊन असतांनाही अनेक जण त्याचे नियम पायदळी तुडवितांना दिसत आहेत. दिव्यात तर लॉकडाऊनचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

ठाणे : ठाणे महानगर पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत भर पडत आहे. दुसरीकडे दिवा भागात पहिला रुग्ण सापडल्यानतर तो आता बरा देखील झाला आहे. परंतु असे असतांनाही येथे देखील पूर्ण लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. असे असले तरी लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत नागरीक रस्त्यांवर गर्दी करतांना दिसत आहेत. तसेच पालिका प्रशासनाने दिव्यात अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी व विक्र ीतही योग्य नियोजन न केल्यामुळे येथील रस्त्यावर जत्रेचे स्वरूप आले असून सोशल डिस्टंगसीची ऐशी तैशी होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात महापालिकेकडून योग्य नियोजन न झाल्यास भयाण परिस्थती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.                   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाच सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील दिव्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरीक रस्त्यावर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून ठाणे महानगर पालिका हद्दीत कोरोनाबाधित रु ग्णांचे संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात याच पालिका क्षेत्रातील दिवा शहरात एक संशियत कोरोनाबाधित रु ग्ण आढळू आला होता. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिवावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच महापालिकेकडून दिवा शहरातील अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, वेळ ठरवून देतांना पालिका प्रशासनाकडून दिव्यात रस्त्यावर होणाऱ्या गर्दीचे नियोजनच करण्यात आले नसल्यामुळे दिव्यातील रस्त्यावर भाजी, दूध आणि अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या गर्दीचे नियोजन व त्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केले. अन्यथा दिव्यात भयाण स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या