शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साकीनाका घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातील संघटना करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

ठाणे : मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर क्रूर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना म्हणजे ...

ठाणे : मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर क्रूर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना म्हणजे अमानुषतेचा कळस आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातील भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक जनता संघ, बहुजन असंघटित कामगार युनियन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार एकता कमिटी, महाराष्ट्र घरेलू कामगार युनियन, ट्रेड युनियन सेंटर ऑफ इंडिया, आयटक, ठाणे जिल्हा, समता विचार प्रसारक संस्था, स्वराज अभियान, आरएमपीआय, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, आदी संघटना एकत्र येऊन ठाण्यात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

महिलांना संविधानात दिलेल्या हक्कांची ही पायमल्ली आहे. सरकारने कायदे मजबूत करावे, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला आवर घालावा. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे ही जलदगतीने चालवावी, समाजाने स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराला जबाबदार पुरुषवर्चस्ववादी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निर्मला पवार, लक्ष्मीछाया पाटील, हर्षलता कदम, जगदीश खैरालिया, भास्कर गव्हाळे, प्रा. चंद्रभान आजाद, गिरीश भावे, लीलेश्वर बन्सोड, ॲड. रवींद्र जोशी, सुब्रतो भट्टाचार्य, धोंडिराम खराटे आणि अजय भोसले यांनी केले आहे.