शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविकांचे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू, जानेवारीपासून मानधन रखडले   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 01:54 IST

राज्यभर सुरू असलेले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. एम.ए. पाटील, सह निमंत्रक राजेश सिंह आणि राज्य आशा-गटप्रवर्तक संघाचे भगवान दवणे आदी पदाधिकारी करीत आहेत.

ठाणे : कोरोनाच्या या संकट कालावधीत आरोग्य सेवेत मानधनावर राज्यभर कार्यरत असलेल्या स्वयंसेविका व गटप्रवर्तक आदी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व जानेवारीपासून रखडलेले मानधन मिळवण्यासाठी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे तीन दिवसीय आंदोलन बुधवारी सायंकाळपर्यंत छेडण्यातयेत आहे.राज्यभर सुरू असलेले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. एम.ए. पाटील, सह निमंत्रक राजेश सिंह आणि राज्य आशा-गटप्रवर्तक संघाचे भगवान दवणे आदी पदाधिकारी करीत आहेत.प्रमुख मागण्यांमध्ये आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेशप्रमाणे आशांना दोन हजार रुपये सप्टेंबरपासून त्वरित देण्यात यावे. गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्यापासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना ‘कोविड-१९’ पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाºयांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा विमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन आंदोलनाद्वारे या कर्मचाºयांकडून करण्यात आल्या आहेत.वाडा तालुक्यातील बिलघर या आरोग्य उपकेंद्रात काळी फीत व मास्क लावून बालकाचे वजन घेत कर्तव्य बजावणारी आशा स्वयंसेविका.

टॅग्स :thaneठाणे