शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कारभार पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे; एक महिना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:34 IST

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मसुरी येथे सुरु होणा-या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी गेले आहे. सुमारे महिना भर असलेल्या या प्रशिक्षण कालावधीत ठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार सोपविण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्याच्या कामकाजाचे सूत्र हाती घेताच शनिवारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिका-यांच्या सतत आढावा ...

ठळक मुद्देठाणे जिल्ह्याच्या कामकाजाचे सूत्र हाती घेताच शनिवारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिका-यांच्या सतत आढावा बैठकां घेण्यास प्रारंभठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार सोपविण्यात आला

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मसुरी येथे सुरु होणा-या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी गेले आहे. सुमारे महिना भर असलेल्या या प्रशिक्षण कालावधीत ठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार सोपविण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्याच्या कामकाजाचे सूत्र हाती घेताच शनिवारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिका-यांच्या सतत आढावा बैठकां घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील इतंभूत कामकाजाचा आढावा घेवून अधिकायांना नवनवीन कामकाजाच्या पध्दती त्यांच्याकडून सांगितल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबवावी, मतदार यादी शुद्धीकरणाला देखील वेग द्यावा असे निर्देश त्यांनी संबंधीताना या आढावा बैठकीत दिले आहेत. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची बदली झाली असता त्यांच्या जागी आलेले नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील या आढावा बैठकीस, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, आदींसह विविध खाते प्रमुख अधिकारी या आढावा बैठकीत उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार