शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आणखी सहा पेट्रोल पंपांवर कारवाई

By admin | Updated: June 24, 2017 03:21 IST

इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईअंतर्गत आणखी सहा पंपांवर छापा टाकण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईअंतर्गत आणखी सहा पंपांवर छापा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणखी काही पेट्रोल पंपांची तपासणी सुरू होती.कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पुणे, नाशिक, नवी मुंबई, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सहा पेट्रोल पंपांवर ठाणे पोलिसांच्या सात पथकांनी छापा टाकला. गुरुवारी पोलिसांनी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या चार आणि भारत पेट्रोलियमच्या दोन पंपांची तपासणी केली. त्यापैकी दोन पेट्रोल पंपांवर ग्राहकांना कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निष्पन्न झाले. आणखी दोन पेट्रोल पंपांवर संशय असून, तेथील कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. औरंगाबाद आणि नागपूर येथेही ठाणे पोलिसांची पथकांकडून कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरणाऱ्या डिन्स्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आतापर्यंतच्या कारवाईमधून अशा प्रकारची हेराफेरी तंत्रज्ज्ञांच्या मदतीशिवाय करणे शक्य नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे तंत्रज्ञ संशयाच्या भोवऱ्यात आहेत.