शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:36 IST

भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगरमध्ये फातीया मजीदजवळ रहात आहे.तर त्याची पत्नी अबीदा शकील अन्सारी(३५) ही फैय्याद बिल्डींग,गैबीनगर येथे आपल्या आईवडीला ...

ठळक मुद्देआपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआई वेगळी रहात असल्याने बापाने उचलला फायदाबापावर बलात्कार व पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगरमध्ये फातीया मजीदजवळ रहात आहे.तर त्याची पत्नी अबीदा शकील अन्सारी(३५) ही फैय्याद बिल्डींग,गैबीनगर येथे आपल्या आईवडीला बरोबर रहात आहे.दोघे वेगवेगळे रहात असल्याचा फायदा उचलीत शकीलने आपल्या घरांत रहाणा-या १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली.गेल्या महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू होता. काल गुरूवार रोजी आपल्या आईकडे पोहोचल्यानंतर तीने ही हकीकत सांगीतली.त्यावरून अबीदा अन्सारी हिने शांतीगनर पोलीस ठाण्यात आपला पती शकील अहमद अन्सारी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी शकीलवर बलात्कार कायद्यासह पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.शहरात नवीन कायद्यानुसार ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRapeबलात्कार