शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई

By admin | Updated: July 4, 2017 05:20 IST

मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या उल्हासनगरातील एका हॉटेलसह कल्याणच्या नेवाळीतील गावठी दारूच्या हातभट्टीवर राज्य उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या उल्हासनगरातील एका हॉटेलसह कल्याणच्या नेवाळीतील गावठी दारूच्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. उल्हासनगरमधून चौघांना अटक केली असून नेवाळीतून दोन लाखांचे सहा हजार लीटर रसायन जप्त केले आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाचे उपायुक्त टी.आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एस.आर. लाड, दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे यांच्या पथकाने रविवारी रात्री. सोमवारी पहाटे उल्हासनगर क्रमांक-२ हॉटेल ‘सी हॉक’ येथे कारवाई केली. येथे बेकायदेशीरपणे लेडिज बार सुरू होता. मद्यविक्री केली जात होती. या कारवाईत पाच बॉक्समधील १३ हजार ६४६ रुपयांच्या विदेशी मद्याच्या २७ बॉटल्स जप्त केल्या आहेत. तर, धनंजय शेलार, दिनेश पुजारी, राजेश गौडा आणि अनिल रजाक या चौघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील,यांच्या पथकाने कल्याणच्या नेवाळी-द्वारली रस्त्यावर गावठी दारूनिर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यात गावठी दारूनिर्मितीचे सहा हजार लीटर रसायन जप्त करून नष्ट केले.