शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गैरवर्तनप्रकरणी शिक्षकावर गुन्हा , नगरसेवकाच्या पुढाकारानंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:22 IST

विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्यावर अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला.

डोंबिवली : विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्यावर अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार अनेक दिवसांपूर्वी उघड होऊनही शाळेने, संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना घटना समजताच त्यांच्या पुढाकाराने तक्रार दाखल झाली.दावडी परिसरातील आर. टी. पी. मराठी विद्यालयात ८ फेब्रुवारीला दुसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरक्षित-असुरक्षित स्पर्श या विषयावर सामाजिक संस्थेने चित्रफीत दाखविली. ती पाहताना सहावीतील मुली रडू लागल्या. त्यांच्याशी केलेल्या चर्चेत शिक्षक रघुनाथ हरड याने असुरक्षित स्पर्श केल्याचे समोर आले. मुख्याध्यापकांना तपशील दिल्यावर त्याला निलंबित केले, पण हा प्रकार पोलिसांपासून लपवल्याचा पालकांचा आरोप आहे.माहिती देण्यास टाळाटाळ : यासंदर्भात माहिती देण्यास मानपाडा पोलिसांनी टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पत्रकारांनी पोलीस ठाण्यात असलेल्या ठाणे अंमलदाराला विचारणा केली असता गुन्हा दाखल आहे, परंतु गुन्हा दाखल करणाºया महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव याच तुम्हाला माहिती देतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जाधव यांना विचारणा केली असता त्यांनीही गुन्हा दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला. तुम्ही वरिष्ठांना भेटा आणि मगच माहिती देते असे त्यांनी सुनावत टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले हे त्यांच्या कक्षात बैठकीत व्यस्त होते. बराच वेळ होऊनही बैठक संपत नसल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावेळी ठाणे अंमलदारांकडून कल्याण नियंत्रण कक्षातून माहिती घ्या, असेही सांगण्यात आले. कल्याण नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यावर मानपाडा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा आलेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.