शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ अपघात

By admin | Updated: July 21, 2015 01:44 IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सोमवारी पहाटे भरधाव एसटी आणि खाजगी आराम बसची टक्कर झाली. या दोन्ही बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून,

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सोमवारी पहाटे भरधाव एसटी आणि खाजगी आराम बसची टक्कर झाली. या दोन्ही बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून, तिघा प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गांधारपाले गावच्या हद्दीत वळणावर हा अपघात घडला. अपघातानंतर तासभर महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली होती. बोरीवली - खेड ही एसटी बस गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी आरामबसवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात संदेश चांढवेकर (महाड), ओंकार त्रिवेदी (मुंबई), डिंपल साळुंखे (पोलादपूर), संध्या साळुंखे (पोलादपूर), चंद्रकांत सावंत (मुंबई), मयुरी सावंत (खेड), मनीषा आलिम, नागोजी मोरे (खेड), रमाकांत शिंदे, सरस्वती चव्हाण, नामदेव चव्हाण (रा. बोरीवली), बाळकृष्ण सालेकर (गोरेगाव), संजय गीते, सरिता सागवेकर, चंद्रकांत सागवेकर, सावित्री साळुंखे (खेड), तेजस जाधव (सांताक्रुझ), रुपाली जाधव, अनुसया साळुंखे (खेड), दादासाहेब ठिकले (खेड), प्रदीप महाडिक (बेलापूर), दीपक नागवेकर (रत्नागिरी), मयूर सावंत, महेश सावंत (खेड) हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कैलास साळवी (चालक, विक्रोळी), आनंद लक्ष्मण होळकर (शिवाजीनगर) व मच्छिंद्र रामदास खराडे (मुंबई) हे तिघे जण गंभीर जखमी आहेत. शहर पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)