शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:42 IST

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

ठाणे : तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.कळव्यातील एका १९ वर्षीय तरुणीस तिच्या काही मित्रांनी अंधेरी येथील बाबा सईद मोहम्मद शेख याची भेट घालून दिली होती. या मांत्रिकाने तरुणीला एवढी भुरळ घातली की, त्याच्या प्रत्येक आदेशाचे ती पालन करायची. याचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला पळवून नेले.याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मांत्रिकाने तरुणीला दिल्ली, राजस्थान, अजमेर आदी ठिकाणी नेले. दरम्यान, आरोपी अंधेरी येथे त्याच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. स्थानिकांनी कारवाईस प्रचंड विरोध केला होता.जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या आरोपाखाली सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेदेखील आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.