शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भिवंडीत भांडण सोडवण्याच्या रागातून युवकाची हत्या

By नितीन पंडित | Updated: July 19, 2023 14:44 IST

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी: शहरातील गैबीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका युवकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा गैबीनगर परिसरातील वफा कॉम्प्लेक्स या परिसरात घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फरहान शेख वय २६ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वफा कॉम्प्लेक्स या ठिकाणी अल्पवयीन युवकांमध्ये काही कारणांवरून भांडण झाले असता ते भांडण सोडवण्यासाठी काही युवक पुढे आले. त्यामध्ये फरहान शेख  हा युवक सुध्दा होता.भांडण सोडवून झाल्या नंतर काही वेळाने अल्पवयीन युवक पुन्हा त्या ठिकाणी आले .तेथे त्यांना फरहान शेख हा त्यांच्या तावडीत सापडला .त्यांनी त्यास चाकूने भोसकले त्यामध्ये वर्मी घाव बसल्याने अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन  शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णलयामध्ये पाठवला.दरम्यान या घटने नंतर पोलिसांनी परिसरात माहिती घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.