शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली

By जितेंद्र कालेकर | Updated: September 18, 2022 19:00 IST

लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील  शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या  प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठाणे - लोकमान्य नगर परिसरात एका घराची भिंत लगतच्या दुसऱ्या घरावर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत लगतची इतर तीन घरेही धोकादायक स्थितीत झाल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील  शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या  प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या घराजवळील सुमन सिंग, शीला जसवार आणि मोहम्मद युनूस यांची तीन घरेही धोकादायक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. 

सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक झालेल्या घरांना धोक्याचा इशारा देणारी धोकापट्टी बांधली आहे. या घटनेत बाधीत झालेली घरे रिकामी केली असून रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव स्वेछेने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणे