शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १९ मजली इमारतीला लागली आग, ३० ते ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

By अजित मांडके | Updated: July 19, 2023 12:48 IST

ही घटना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा, सुदर्शन हाईट्स या इमारतीत घडली.

ठाणे : केबलला आग लागल्यामुळे १९ मजली इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धुर झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास समोर आली. यावेळी त्या इमारतीत ३० ते ३५ रहिवाशी अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

ही घटना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा, सुदर्शन हाईट्स या इमारतीत घडली. या इमारतीच्या तळ मजल्यावरील पीओपी सिलिंगच्या वरती असणाऱ्या एल टी केबलला आग लागली. त्यानंतर मोठया प्रमाणात धूर झाल्याने त्या इमारतीत काही अडकले आहेत, अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. 

तसेच इमारतीमधील सुमारे ३० ते ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांना सुमारे सव्वा तासांनी यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

टॅग्स :thaneठाणे