शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी पूर्व येथील मीठ बंदर रोडच्या गणपती विसर्जन घाटाजवळील खाडीत बुडाला ३५ वर्षीय तरुण

By अजित मांडके | Updated: July 20, 2024 18:53 IST

चेतन प्रजापती असे बुडालेल्या तरुणाचे नाव

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोपरी पूर्व येथील मीठ बंदर रोड येथे गणपती विसर्जन घाट येथे खाडीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन प्रजापती (३५) रा. चेंदणी कोळीवाडा हा तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ठाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यात कोपरी विसर्जन घाट येथील खाडीत पोहण्यासाठी चेतन उतरला होता.

दुपारी १. १६ च्या सुमारास तो पाण्यात उतरला होता. परंतु पोहतांना पोहचण्याचा अंदान न आल्याने तो खोडीत बुडाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याचे शोधकार्य सुरु झाले. या ठिकाणी दोन बोटींच्या साह्याने खाडीमध्ये अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. परंतु सांयकाळी उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते.

टॅग्स :thaneठाणे