शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या ९ जणांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

शहापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापुरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे परांजपेनगर ...

शहापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापुरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे परांजपेनगर येथील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घरासमोरील मैदानात असलेल्या घराला पाण्याने चारी बाजूने वेढा दिला. घरात राहणारी तीन मुले आणि पती-पत्नी असे पाचजण जीव वाचविण्याच्या आकांताने टाहो फोडत होते. त्या आवाजाने माजी आमदार बरोरा बाहेर आले. पाण्यात अडकलेले बॅटरीच्या साहाय्याने मदतीसाठी इशारा करत असल्याचे दिसले. माजी आमदार बरोरा यांनी तात्काळ पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यांना कळवून स्थानिकांच्या मदतीने त्यांची सुटका केली. तर दुसरीकडे गोठेघर गावात पाणी शिरल्याने तेथे काही रहिवासी अडकल्याचा फोन येताच तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, नायब तहसीलदार, तलाठी आदींनी गोठेघर येथे धाव घेतली. रात्री दोनच्यासुमारास तेथे अडकलेल्या राजेश डिंगोरे, मनीष डिंगोरे, काशिनाथ फर्डे व त्यांची पत्नी अशा चारजणांची जीवनरक्षक शहापूर टीमने सुटका केली. समीर चौधरी व रवींद्र मडके, अतिष अधिकारी व त्यांचा मित्र परिवार यांच्या साहाय्याने अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली.