शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लोकसभेसाठी ९ उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:39 IST

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज (शुक्र वारी) छाननी करण्यात आली. दाखल १४ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले

पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज (शुक्र वारी) छाननी करण्यात आली. दाखल १४ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दाखल अर्जांची छाननी केली. त्यामध्ये किरण गहला (भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी), राजेंद्र धेड्या गावित (भारतीय जनता पार्टी), दामोदर बारकू शिंगडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), श्रीनिवास चिंतामण वनगा (शिवसेना), बळीराम सुकूर जाधव (बहुजन विकास आघाडी), शंकर भागा बदादे (मार्किस्ट-लेनीस्ट पार्टी आॅफ इंडिया-रेड फ्लॅग), राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष), वसंत नवशा भसरा (अपक्ष) आणि संदीप रमेश जाधव (अपक्ष) या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.छाननीमध्ये वनशा सुरजी दुमाडा (भारतीय कम्युनिस्टपक्ष, मार्क्सवादी), पास्कल जान्या धनारे (भारतीय जनता पक्ष), अशोक गोविद शिगंडा (भारिप बहुजन महासंघ), मधुकर पांडुरंग चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रभाकर धोंडू उराडे (अपक्ष) या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे तांत्रिक बाबींच्या पातळीवर अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नारनवरे यांनी दिली.