शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केसरविक्रीत व्यापाऱ्यास ७ लाखांचा फटका

By admin | Updated: July 17, 2017 01:12 IST

केसरविक्रीच्या व्यवहारात ठाण्यातील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केसरविक्रीच्या व्यवहारात ठाण्यातील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी नवी दिल्लीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.इंडिया मार्ट डॉट कॉम या वेबसाइटद्वारे उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदारांना व्यवहारासाठी एक मोठे आॅनलाइन व्यासपीठ उपलब्ध आहे. नौपाड्यातील दमाणी इस्टेटजवळ राहणारे रजत ललित गुप्ता यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याजवळील ५ किलो केसर विकण्यासाठी या वेबसाइटची मदत घेतली होती. तो तपशील पाहून नवी दिल्ली येथील न्यू फ्रेण्ड कॉलनीतील एलआयआय ट्रेड पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे हरुण काझमी आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार अमरीन खनम यांनी रजत गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे गुप्ता यांच्याशी संपर्क साधून त्यांनी केसरखरेदीत रस दाखवला. ५ किलो केसरचा सौदा ७ लाख १४ हजार रुपयांमध्ये निश्चित झाल्यानंतर गुप्ता यांनी केसर पाठवले. त्याचा मोबदला मात्र गुप्ता यांना मिळाला नाही. पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, गुप्ता यांनी शनिवारी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.