शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 03:13 IST

सात हजार मतदान केंद्रे : कर्मचारी न देणाºयांवर गुन्हे दाखल करणार

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यानुसार, जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांसाठी सुमारे ५० हजार कर्मचाºयांचे नियोजन केले असून या कामासाठी बँकांसह सरकारी, निमसरकारी आणि केंद्र शासनाच्या कार्यालयांनी अद्यापही कर्मचारी दिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयांवर लवकरच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी सुरू झाली आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये सात हजार मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी लागणाºया कर्मचारी, अधिकाºयांसह निवडणुकीच्या विविध कामांसाठी ५० हजार कर्मचाºयांचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी, निमसरकारी, केंद्र शासन, सर्व शाळा, महाविद्यालये आणि बँकांमधील अधिकारी, कर्मचाºयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केली.आधी नोटीस, नंतर होणार कारवाईच्निवडणूक कामांसाठी संबंधित आस्थापनांनी पाठवलेल्या कर्मचाºयांचा आढावा शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, सिडको प्राधिकरण अधिकारी संदीप माने आदींनी घेतला.च्यावेळी बहुतांश आस्थापनांनी दिलेल्या मुदतीत कर्मचाºयांची नावे पाठवली नसल्याचे निदर्शनास आले. याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून संबंधित आस्थापना अधिकाºयांना प्रथम नोटीस दिली जाईल.च्त्यानंतर, आलेला खुलासा समाधानकारक नसल्यास कार्यालयप्रमुखावर सरकारी व निवडणुकीच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणाखाली फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा