शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी रुग्णालयांत मानद वैद्यकीय अधिकारी, ५० टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:48 IST

केडीएमसी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५ मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत.

कल्याण : केडीएमसी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५ मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तोपर्यंत मानद वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी महापालिका ई-निविदा मागविणार आहे. त्यासाठी २० जुलैच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.२०१४ मध्ये वैद्यकीय पदांना सरकारने मंजुरी दिली. तेव्हापासून आजपर्यंत ही पदे भरण्याची प्रक्रिया यशस्वी झालेली नाही. सरकारच्या महापरीक्षा पोर्टलद्वारे ही पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय पदे रिक्त असल्याने रुग्णालयातून योग्य प्रकारे आरोग्यसेवा दिली जात नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. वैद्यकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. त्याला डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरतीप्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मानद तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी नेमले जावेत, अशी सूचना आयुक्त गोविंद बोडके यांना केली होती. बोडके यांनी यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव तयार करून महासभेपुढे ठेवला आहे.अंबरनाथच्या छाया रुग्णालयात एका खाजगी रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी मानद पद्धतीने घेतली आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील खाजगी रुग्णालय महापालिका रुग्णालयात आरोग्यसेवा देण्यास तयार आहे. अंबरनाथ पालिकेने ११ महिन्यांच्या करारावर वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयास ६२ हजार रुपये, बीएएमएस वैद्यकीय अधिकाºयास ३५ हजार, एएनएमसाठी आणि लॅब टेक्निशियनसाठी प्रत्येकी १५ हजार, फर्मासिस्टसाठी २० हजार मानधन दिले जात आहे. याचप्रमाणे केडीएमसी रुग्णालयात स्टाफ पुरवला जाणार आहे.