शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये पाच लाख लिटर प्रतिदिन दूध क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 18:48 IST

दुग्धविकास विभागाची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सात हेक्टर जागा मदर डेअरी फ्रूट अॅन्ड व्हिजेटेबल या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या सहयोगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आली.

ठाणे, दि 12 - दुग्धविकास विभागाची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सात हेक्टर जागा मदर डेअरी फ्रूट अॅन्ड व्हिजेटेबल या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या सहयोगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी प्रतिदिन पाच लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. दुधाचे संकलन व त्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार केले जाणार आहे.

या प्रकल्पाच्या सामंजस्य भाडेपट्टे करारावर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि कंपनीचे सदस्य यांनी स्वाक्षरी केली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रकल्पाची आढावा बैठक काल समिती कक्ष मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी हा करार करण्यात आला. यावेळी पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, पशू संवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील मौजे गोवे येथील सुमारे ७ हेक्टर जागा मदर डेअरीला देण्यात येणार आहे. यासाठी मदर डेअरीकडून नाममात्र १ रुपया दर वर्षाला असे ३० वर्षांसाठी हा भाडेतत्वावरील करार असेल. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रकल्पाची क्षमता  ५ लाख लिटर दूध प्रतिदिन इतकी असेल. या ठिकाणाहून दूध आणि दुधाशी संबंधित पदार्थ  मदर डेअरीला उत्पादित करता येतील.