शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांसाठी उपयुक्त ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्ह्यात आधीच रिक्त ; पुन्हा १२३ केंद्रांसाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:13 IST

सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेतसुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार

ठाणे : विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. या केंद्रांसाठी सेवा पुरवणाऱ्या इच्छुकांकउून २३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंदाव्दारे सेवा देणा-या संस्थांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नावे मागिवली आहेत. ँ३३स्र://३ँंल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन संबंधीतांनी ठिकठिकाणी सुरू करण्यात येणा-या केंद्रांची यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ती कार्यरत नाहीत अशा १२३ केंद्रांच्या ठिकाणाीची माहिती इच्छुकांना प्राप्त होणार आहे.सध्या जिल्ह्यात ५४९ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. यात शहापूर तालुक्यात २६ ठिकाणी ती नव्याने सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय मुरबाड ५९, कल्याण १७, भिवंडी परिसरात २१ आदी १२३ केंद्रांसाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीतांकडून मागविले आहेत. याशिवाय सध्या ठाणे मनपा क्षेत्रात १४३, मीरा भार्इंदर ७१, नवी मुंबई ७८, कल्याण डोंबिवली ९४, भिवंडी निजामपूर ५२, उल्हासनगर दहा तर अंबरनाथ नगरपरिषद २०, बदलापूर नगरपरिषदेसह, मुरबाड ला एक आणि शहापूर तालुक्यात सहा ठिकाणी ही केंद्रे रिक्त आहेत. जिल्ह्यातील या रिक्त आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून पाहणा-याइच्छुकांनी आपापल्या प्रांत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुना अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार