शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर भागातील कासारवडवली तलावातून काढला ४ टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:15 IST

शहरातील शिल्लक राहिलेल्या तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आता ठाणेकरांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बुधवारी घोडबंदर भागातील कासारवडवली तलावाची सफाई या मंडळींनी केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक आठवड्याला सुरु राहणार मोहीमतलावांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न

ठाणे - तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी एकीकडे ठाणे महापालिकेने पावले उचलली असतांना दुसरीकडे शहरातील तरुणांनीसुध्दा आता तलाव स्वच्छतेच्या दृष्टीने आपली भुमिका बजावली आहे. त्यानुसार बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कासारवडवली येथील तलावाचे संवर्धन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. विहंग सरनाईक यांच्या ठाणे युनायटेड या संस्थेच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिक, तरु णांच्या सहभागाने कासारवडवली तलाव श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला. या तलावातून ४ टन कचरा यावेळी काढण्यात आला. यापुढे दर रविवारी तलाव स्वच्छता मोहीम पुढेही सुरु ठेवणार असल्याचे सरनाईक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.                             कासारवडवली येथील तलावाची स्थिती चांगली व्हावी, या तलावाचे संवर्धन व्हावे म्हणून सरोवरम ही तलाव संवर्धन मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला बीच वोरीयर्स या तरु णांच्या ग्रुपने पाठींबा दिला. २५० हुन अधिक लोक या तलाव स्वछता मोहिमेत बुधवारी सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १० यावेळेत तरु णांनी श्रमदान सुरु केले. या तलावात सर्वात जास्त प्लास्टिक मिळून आले. पूजेसाठी वापरली जाणारी मडकी, पूजेचे साहित्य, विसर्जित केलेल्या मूर्ती एकत्रकरण्यात आल्या. पालिकेचे १२ सफाई कर्मचारीही या मोहीमेत सहभागी झाले होते. या २ तासांच्या श्रमदान मोहिमेतून ४ टन हुन अधिक कचरा गोळा करण्यात आला. कोणतीही मशिनरी न वापरता श्रमदान करून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी या मोहिमेचे आयोजक विहंग सरनाईक यांनी सांगितले की, ठाण्याची ओळख तलावाचे शहर ही असून ती कायम राहिली पाहिजे. तलाव चांगले ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे ही पालिके प्रमाणे शहरातील लोकांची, शहरातील नागरिकांची ही जबाबदारी आहे. त्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यापुढे या तलावाची स्वच्छता दर आठवड्याला करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त