शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:57 IST

बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय करण्यात आली आहे. गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकत्र आल्याने पोलिसांनी संचलन केले.

भिवंडी : बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय करण्यात आली आहे. गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकत्र आल्याने पोलिसांनी संचलन केले.तीन दिवस चालणाºया ईदसाठी ३८ कुर्बानी सेंटर बनवली आहेत. या सेंटरवर कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या जनावरांची तपासणी करण्यासाठी पालिकेने ९० पशुवैद्यकीय अधिकाºयांची व ३० मदतनीसांची नेमणूक केली आहे.या कुर्बानीतून निघणारे ‘वेस्टमटेरीयल’ टाकण्यासाठी कारीवली रोड येथील स्लॅटर हाऊसच्या मागील जागेत १५ ते २० फूट खोल वीस खड्डे बनवले आहेत. तसेच स्वच्छतेच्यादृष्टीने पाण्याची सोय व जंतुनाशक औषधांची फवारणी केली आहे.पोलिसांनी सात चेकपोस्ट बनवले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. तसेच खाजगीरित्या कोणी कुर्बानी करून शहरात अस्वच्छता करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.गणेशमूर्तींच्या विसर्जन मार्गावर एकूण ६८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सणांसाठी शहरात १८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ८७ सहायक पोलीस निरीक्षक, ६२० पोलीस कर्मचारी, ८० महिला पोलीस,१५० होमगार्ड, ६ राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात केले आहेत.