शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 02:45 IST

कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले.

उल्हासनगर - कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. यापार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने राऊत यांच्या कुटुंबासह शेजारील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी केली. एका महिन्यात ३ स्वाइन फ्लूच्या, तर डेंग्यूच्या ९ रूग्णांची नोंद झाल्याची माहिती डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.कुर्ला कॅम्प परिसरातील ७० वर्षीय संपत राऊत यांना ताप आल्याने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे उघड झाल्यावर त्यांना मुंबई येथे हलवल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी दिली. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी पालिका आरोग्य पथकाच्या मदतीने राऊत यांच्या कुटुंबासह शेजाऱ्यांचीही आरोग्य तपासणी केली. व्हायरल तापाची साथ शहरात सुरू असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली असून, एक महिन्यात ३ स्वाईन फ्लूच्या, तर डेंग्यूच्या ९ रूग्णांची नोंद पालिका दफ्तरी झाल्याचे त्यांनी सांगितले.स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या परिसरातील शेकडो जणांची आरोग्य तपासणी पालिकेच्या आरोग्य पथकाने केली. रूग्णांच्या कुटुंब सदस्यांची तपासणी करून अहवालानंतर त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहे.लवकरच विशेष कक्षव्हायरल तापाच्या रूग्णांची संख्या हजारोच्या संख्येत असून, शहरातील दवाखाने, पॅथालॉजींना दररोजचा अहवाल मागवण्यात आला आहे. विविध ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असून, मध्यवर्ती रूग्णालयात विशेष कक्ष उघडला जाणार आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूSwine Flueस्वाईन फ्लूulhasnagarउल्हासनगर