शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई

By सदानंद नाईक | Updated: March 26, 2025 19:06 IST

मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : नागरिकांच्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत एकूण २६ बोगस डॉक्टरांचे बिंग फुटले. त्यापैकी १८ बोगस डॉक्टरावर महापालिका वैद्यकीय  आरोग्य विभागाच्या तक्रारीनुसार विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून बोगस डॉक्टरांवर वॉच असल्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ मोनिका धर्मा यांनी दिले आहे.

उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ मोनिका धर्मा यांनी ऐक पथक स्थापन करून शहरातील डॉक्टरांची तपासणी सुरु केली. या चौकशीत शहरात २६ डॉक्टर बोगस असल्याचे उघड झाले. दरम्यान ही कारवाई थंड पडल्याची टीका झाल्यावर, आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यानंतर वैधकीय परवाना नसलेल्या २६ पैकी १८ डॉक्टरा विरोधात तक्रारी दिल्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उर्वरित ८ पैकी ३ जणाकडे महाराष्ट्र वैधकीय कॉन्सिलचे वैधकीय परवाना असून ४ क्लिनिक बंद आहेत. त्या डॉक्टरांचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. तर ऐक डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येत असल्याने, त्याबाबत महापालिकेला माहिती देण्यात आली.

 नागरिकांच्या जीवासी खेळ महापालिका हद्दीत गेल्या ६ महिन्या पेक्षा जास्त कालावधी पासून हे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवासी खेळत असल्याने, त्यांच्या हातून चुकीचे औषध दिल्यावर काही दुर्दैवी घटना घडल्या का? याचा तपास होण्याची मागणी होत आहे. 

बोगस डॉक्टरवर कारवाई का थंडावली महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याच्या असंख्य तक्रारी होऊनही, वैधकीय विभागाने त्याची दखल यापूर्वी का घेतली नाही?. असे प्रश्नचिन्हे उभे ठाकले. यांना कोणाचे अभय होते, कितीचा हप्ता संबंधिताना मिळत होता? असे प्रश्न नागरिकांकडून होत आहे. 

रुग्णालयात बोगस डॉक्टर शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयात अनेक डॉक्टर व नर्स बोगस असून रुग्णाच्या जीवितांशी खेळत आहेत. असी चर्चा यनिमित्तानी सुरु झाली. अश्या रुग्णालयात महापालिकेने धाड टाकून डॉक्टरांच्या कागदपत्राची तपासणी केल्यास, मोठे घबाड मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर