शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ठाण्यात २५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; दिवसभरात ७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 19:28 IST

ठाणे शहर परिसरात ५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३६ हजार ३२८ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी २५३  नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४७ हजार ४०८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार १५० झाली आहे. ठाणे शहर परिसरात ५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३६ हजार ३२८ झाली आहे. शहरात मृत्यूंची नोंद नाही. तर कल्याण - डोंबिवलीत ५८ रुग्णांची वाढ झाली असून १ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत ४७ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये ८ रुग्ण सापडले असून १ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ० बाधीत असून  मृत्यूची नोंद नाही.

मीरा भाईंदरमध्ये २६ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद असून  मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये २० नवे रुग्ण वाढले असून  मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ५८८ झाली आहे. आतापर्यंत १२०९ मृत्यूंची नोंद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे