शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात साकारला जातोय २५ किमीचा मॉडेल सायकल ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 17:47 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सध्या मॉडेल सायकल ट्रॅक विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा ट्रॅक तब्बल २५ किमीचा असणार आहे.

ठळक मुद्देसायकल ट्रॅकची आयुक्तांनी केली पाहणीपर्यावरणभिमुख प्रकल्पाला या माध्यमातून प्राधान्य

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात २५ किमी लांबीचा मॉडेल सायकल ट्रॅक निर्माण करण्यात येत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी या ट्रॅकची पाहणी केली.                  परिसर सुधार योजनेतंर्गत या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येत असून या अंतर्गत ठाणे पूर्व आणि पश्चिमेलगत रस्त्यावर हा सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहे. यामध्ये वागळे इस्टेटमध्ये रोड नं. १६, १६ झेड, रोड नं. ३३, ३४ या रस्त्यांवर ५ किमी लांबीचा, देवदयानगर, बॅ. नाथ पा रोड ते नीळकंठ वूडस आण िपोखरण रोड नं. १,२,३ या रस्त्यांवर १२ किमी लांबीचा ट्रॅक तर स्टेशन परिसरात १२ ते १३ किमी लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. हा ट्रॅक साधारणत: तीन ते साडे तीन किमी लांबीचा बनविण्यात येणार असून त्यावर सायकलधारकांना एकाचवेळी ये-जा करण्यास शक्य होणार आहे. दरम्यान परिवहन सेवेचे बस निवारे आणि नव्याने उभारण्यात येणारे सायकल स्टॅन्डस् याच्याशी हे सायकल ट्रॅक्स जोडण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. सदर सायकल ट्रॅक हा पूर्णत: सायकलसाठीच वापरण्यात येणार असून त्या ट्रॅकवर वाहने पार्कींग होणार नाहीत याची दक्षता घेतानाच पार्किंगसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागास दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त