शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या तिजोरीत २४१.९७ कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:15 IST

मालमत्ताकर वसुली : यंदाचे लक्ष्य ६९0 कोटी रुपये

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. या काळातील मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. असे असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी २४१.९७ कोटी जमा झाले आहेत. कोरोनाकाळातही ठाणेकरांनी महापालिकेच्या हाकेला साथ देत मालमत्ताकराची रक्कम भरली आहे.कोरोनामुळे मनपाचा आर्थिक गाडा रुळांवरून घसरला होता. मालमत्ताकर तसेच इतर करांचीही वसुली थांबली होती. त्यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने ठेकेदारांची बिलेही थांबली होती. त्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठेकेदारांना २५ टक्के बिले अदा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मागील महिन्यात पाणीपट्टीबिलांची वसुलीही देखील चांगली झाली.दरम्यान, एकीकडे ठाणेकरांचा तीन महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, म्हणून भाजप आणि मनसे आक्रमक झाले होते. यावरून बॅनरवॉरही ठाण्यात रंगले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता करमाफी देता येणार नसल्याचे स्पष्ट करून, ठाणेकर पालिकेला साथ देतील, असा विश्वास सत्ताधारी शिवसेनेने व्यक्त केला होता. त्यानुसार, पालिकेच्या तिजोरीत सप्टेंबरअखेरपर्यंत २४१.९७ कोटींची वसुली जमा झाली आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ६९0 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत २४१.९७ कोटींची वसुली झाली आहे.महिना व वसुलीमे ०४ लाख रुपयेजून ०८ लाख रुपयेजुलै ३५.८३ कोटीआॅगस्ट ९७.६९ कोटीसप्टेंबर १०७.९२ कोटी241.97 एकूण कोटी

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका