शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

क्षयरोगी व कुष्ठरोगींच्या शोधासाठी २,१४५ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:01 IST

१ डिसेंबरपासून शोध मोहीम : १९ लाख ७८ हजार ५४४ लोकांचे करणार सर्वेक्षण

ठाणे :  क्षयरोग व कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे. याच समस्येचे समूळ उच्चाटन करणेसाठी जिल्हा आरोग्य विभागाने संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहीम १ डिसेंबर ते १५ डिसेंबर यात कालावधीत हाती घेतली आहे.

ठाणे जिल्हयात एकूण २१४५ सर्वेक्षण टीमद्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोग जनजागृती करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करून रोगांच्या लक्षणांची माहिती देण्यात येणार आहे. मनपा व ग्रामीण भागातील एकूण १९ लाख ७८हजार ५४४ इतक्या लोकसंख्याचे सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. तसेच रोगांचे लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकीतपासणी, सिबिनॅट तपास जवळच्या सरकारी दवाखान्यात करून रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालू करण्यात येणार आहेत. या मोहिमेत आढळणाऱ्या संशयीत क्षयरुग्णांच्या तपासण्या जसे की, थुंकीतपासणी, क्ष-किरण तसेच अत्याधुनिक सीबीनॅट (जीनएक्सपर्ट) मशिन द्वारे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्या मधील थुंकी व क्ष-किरण, दूषीत रुग्णांना त्वरीत मोफत व पूर्ण औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.क्षयरोग व कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे.

अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करा या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट करून घरोघरी जावून भेटी देणार असून क्षयरोग व कुष्ठरोग संबंधित पुर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन देतील. तरी या मोहिमेमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी, ठाणे डॉ.गिता काकडे यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे